KIRAN'S PHOTO ALBUM

Home | Kavita | Aavad | Friends | Photo Album | PREM | Contact Me

I finally made it!

प्रेमात कस असत.....
 
प्रेमात हे असच असत....

आयुष्याच्या ह्या वाटेवरती
असच जगायाच असत
रडु कितीही आलं तरी
नेहमी हसायच असत....

ह्रुदयाच्या खेळात आपण
कधीच गुंतायच नसत
कारण बाहेर पडण त्यातुन
हे कधीच सोप नसत.....

थोडे दिवस थांबायचे,नंतर सोडायचे
हे तीच नेहमीचच असत
कारण आपल्या हळव्या मनापेक्षा
तीच लक्ष पैश्यातच असत....

दिवस रात्र क्षणोक्षणी
आपल मन तीच्यातच असत
मात्र आता समोर आलो तरी
तिच लक्ष आपल्याकडे नसत....

आता ती पहाणार नाही
कारण तिच्यासंगे कुणी दुसर असत
पण फक्त पैसासंपेपर्यंत आहे ती
हे त्या बिचाराल्याही माहीत नसत....

पण आता ती तुमच्याकडे पहातेय
तीच मन तुमच्यावर जडतयं
तुमच्यासाठीच जगते आहे ती
कारण तीला खर प्रेम कळतय....
ह्रुदयातल्याच वेदना खरया
बाकी सारे काही खोटे असतं
आता तीलाही कळले आहे
पैश्याने सारे काही होत नसत.....

आता ती फक्त तुमची आहे
बाकी सारे जग जळत असत
आता खरे सूखी आहात तुम्ही
जगाशी तुम्हाला काही घेण नसत....

म्हणुन सांगतो मिंत्रानो
प्रेम एकदा तरी करायच असत
प्रेमासारख्या सुंदर गोष्टीत
पैश्याला काही महत्व नसत....

एकदा दोनदा पडल्यावरही
पुन्हा पुन्हा उठायचे असत
कारण खरे असेल प्रेम आपले
तर ते आपल्यालच मिळणार असत....

 
 

image390.jpg

 
 
 
 
हवी होती फक्त दोन अक्षरं ...
 
हवी होती फक्त दोन अक्षरं
पहिलं होत 'प्रे', दुसरं होतं 'म'

'म' म्हणजे मन माझं
'प्रे' म्हणजे प्रेरणा तुझी

धुंद अश्या मना माझ्या
लागली आस प्रेरणेची तुझ्या

वाटलं होतं एकदातरी जुळतील, हि अक्षरं
जुळनं राहिलं लांबच,बहुतेक होतील नश्वर

गेली वेळ निघुन आता, झाले अक्षरांचे शब्दांतर
दुसऱ्या अक्षराच्या माझ्या, झाले आज 'त' त रुपांतर

हवी होती फक्त दोन अक्षरं

image277.jpg

एकदा तीची आठवण आली की
सारखी काढत बसणार...
दीवस-रात्र तुम्ही फ़क्त तीचेच
स्वप्न बघत बसणार...

तुम्ही मनात झुरत आहात
ती पहात बसणार...
कल्पनेतल्या पावसात फ़क्त
तुम्हीच भीजत बसणार...

ती येणार भेटायला म्हणुन
तीची वाट बघत बस्णार...
तीच्या आठवनी काढत
मनातच हसत बसणार...

कधीतरी भेटायला आल्यावर
तीही जवळ येउन बसणार...
तीची एवढी जवळीक बघुन
तुम्हीही लाजत बसणार...

YES,FINALLY I DONE IT.