तुझ्या स्वपनात मला
थारा देशील का ?
तुझ्या स्वपनात मला थारा
देशील का ?
शणभर का होयी
ना मला जग देशील का ?
तुझ्या
डोळ्यात येऊन मोती बनून
बसेन मी,
तुझ्या नज़रेने
इकडे-तिकडे बघेन मी,
शणा
शणाचा सोबती बनेन मी,
आयुषाचा
प्रत्येक शण तुझ्या सन्गे
जगीन मी,
प्रत्येक वाटेवर
तुझ्या बरोबर असेन मी,
हसतानाच
न्हवे, दुःखात हि तुझ्या
सन्गे रडेन मी,
तुझ्या
स्वपनात मला थारा देशील
का ?
शणभर का होयी ना मला
जागा देशील का ?